Mask 
नागपूर

तिनस्तरीय मास्कची निर्मिती करीत ही संस्था देतेय कोरोनाशी लढा

सकाळ वृत्तसेवा

 नागपूर : कोरोनावरचे औषध जगात अजून उपलब्ध झाले नसल्यामुळे खबरदारी हा बचावाचा एकमेव उपाय आहे. त्यातील महत्त्वाचा एक उपाय म्हणजे मास्कचा वापर. परिणामी मास्कची टंचाई निर्माण झाली. कोरोनासाठी विशेष उपयुक्त मास्क तयार करण्यासाठी संशोधन सुरू झाले. 

शासकीय न्यायसहायक विज्ञान संस्था नागपूरच्या रासेयो विभागाच्या वतीने कोरोनाच्या प्रतिबंधासाठी तीनस्तरीय मास्कची निर्मिती करण्यात आली आहे . कोरोनाचा विषाणू ६० - १४० नॅनोमीटर एवढा असल्यामुळे कपड्यामधून तसेच सर्जीकल मास्कमधून तो सहज श्वसननलिकेत जाऊ शकतो म्हणून रासेयो विभागाने त्रिस्तरीय मास्क बनवला आहे.

या मास्कमध्ये बाहेरील आणि आतील बाजूला उच्च प्रतीचे कापड वापरण्यात आले आहे . तर मधला स्तर हा चांगल्या प्रतीचे पुनर्वापरास योग्य अश्या पॉलिथीन ( प्लास्टिक ) शीट पासून बनवला आहे . प्लॅस्टिकमध्ये छिद्र नसल्यामुळे त्यातून कोणताही विषाणू जाऊ शकणार नाही . बऱ्याच ठिकाणी हा मास्क वितरित केला असून वापरणाऱ्यांनी या उपक्रमाची स्तुति केली आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Betting : ऑनलाइन बेटिंगमुळे कर्ज झाल्याने संपविले जीवन; प्रथमेशच्या लेटर नोटमधील माहिती

Palghar News : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आणि अटक वॉरंटची मागणी

Marathi News Live Updates : हडपसरमधील माळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; एका घरात सिलेंडरचा स्फोट

Shirur Maratha reservation protest: शिरूरमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; मराठा आरक्षणासाठी पुणे–नगर मार्गावर रास्ता रोको

Takli Rajeray Crime : टाकळी राजेराय पोलिसांची धडक कार्यवाही; दोनशे किलो गोमांस जप्त

SCROLL FOR NEXT