Man is no more in yavatmal district in accident yavatmal latest news v 
नागपूर

सहा महिन्याच्या मुलीला मोठं करण्याचं 'त्याचं' होतं स्वप्नं पण अचानक अधूर झाला रस्ता अन् सगळंच संपलं   

बबलू जाधव

आर्णी (जि. यवतमाळ) : आर्णी- यवतमाळ महामार्गावरील दत्तरामपूरला दिलीप बिल्डकाँन कंपनीच्या आधूर्‍या सिमेंटरस्त्यांनी वाहन चालकांचा वाहनावरील नियञण सूटल्याने वाहन चालक जागीच ठार झाला तर सोबतचा एकजण जख्मी झाल्याची घटना  राञी दिड वाजताच्या दरम्यान दत्तरामपूरला घडली.  मृतक चालक मालकांचे नाव दिनेश प्रभाकर राऊत आहे. जखमी  मिञाचे नाव ओंकार जयवंत काळमेघ असं आहे

राञी दिड वाजता दरम्यान चालकमालक असणारे दिनेश राऊत व मिञ ओंकार काळमेग हे दोघेजण यवतमाळ कडून आर्णीकडे येत असतांना दत्तरामपूर जवळीक दिलीप बिल्डकाँन कंपनीचा चौपदरीकरणाचा सिमेंट रस्ता अधूरा असल्याने वाहन चालकांचा वाहनावरील नियञण सूटल्याने स्विफ्ट वाहनाने तीन पलटया घेतल्या. या अपघातात  वाहन मालक चालक असणारे दिनेश प्रभाकर राऊत (वय27)रा,गांजीपुर दारव्हा हा गंभीर जख्मी होऊन जागीच ठार झाला तर मिञ ओकार काळमेग हा जख्मी झाला जख्मी ओकारला प्राथमिक ऊपचारात आर्णी ग्रामीण रुग्णालयतर पूढील ऊपचारात यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे,

या भयंकर अपघातात स्विफ्ट वाहनाचा पूर्णपणे चेंदामेदा झाला आहे, मृतक दिनेश राऊत हा शेती व स्वताच्या वाहनाने खाजगी भाडे मारत होता, मृत्तक दिनेश राऊत यांच्या मागे वृध्द आई, वडील,एक बहीण पत्नी आणि सहा महिन्याची चिमूकली मूलगी आहे. या घटनेची फीर्याद मृतकांचे काका भगवंत पाडूरंग राऊत यांनी आर्णी पोलिस स्टेशनला दिल्यावरुन गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

घटनास्थळाचा पंचनामाकरुन मृतक दिनेश राऊतचे आर्णी येथील शविच्छेदन गृहात शविच्छेदन करुन मृत्यूदय नातेवाईकांच्या स्वाधिन करण्यात आला आहे या घटनेेचा पूढील तपास जमादार विजय चव्हाण,मंगेश ढंबाले करित आहेत.

वृध्दआई वडीलांचा एकुलता एक तरूण मूलगा दिनेश राऊत हा अपघातात ठार झाल्याने तसेच मृतकांचे एका वर्षापुर्वीच लग्न झाले असून सहा महिन्याची चिमूकली मूलगी सुध्दा आहे. दिनेशच्या अपघाती निधनाने राऊत कूंटुबीयावर शोककळा परसली आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT