GN Saibaba Acquitted Esakal
नागपूर

GN Saibaba: प्रा. जीएन साईबाबा यांना मोठा दिलासा! निर्दोष मुक्ततेविरोधातील राज्य सरकारचं अपिलं हायकोर्टानं फेटाळलं

माओवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरुन जन्मठेपेची शिक्षा झालेल्या प्रा. साईबाबा यांची नुकतीच मुंबई हायकोर्टानं निर्दोष मुक्तता केली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नागपूर : माओवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरुन जन्मठेपेची शिक्षा झालेल्या प्रा. साईबाबा यांच्यासह पाच आरोपींची नुकतीच मुंबई हायकोर्टानं निर्दोष मुक्तता केली. या निकालाला खंडपीठानं स्थगिती द्यावी, असं अपिल राज्य शासनानं केलं होतं. पण हे अपिल देखील हायकोर्टानं फेटाळून लावलं आहे. (Nagpur Bench of Bombay High Court rejects State appeal for stay on acquittal of GN Saibaba)

प्रा. साईबाबा यांच्यासह हेम मिश्रा, महेश तिर्की, विजय तिर्की, नारायण सांगलीकर, प्रशांत राही आणि दिवंगत पंडू नरोटे या सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे. या सर्वांना माओवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरुन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. (Latest Marathi News)

न्यायमूर्ती विनय जोशी आणि वाल्मिकी एसए मिनेझिस यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला, ज्यांनी साईबाबांच्या अपीलवर सुनावणी केली. सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा पूर्वीचा दोषमुक्तीचा आदेश रद्द केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना समन्स? चौकशी होणार? SIT च्या रडारवर मोठं नाव! काय आहे ‘शिवनिका’ कनेक्शन

Parbhani News: मनपाच्या करवसुली मोहिमेस ब्रेक; रोज केवळ १२ ते १३ लाखांची वसुली, विविध करांची परभणीत १६० कोटी बाकी

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरणी युक्तीवाद संपला

Gold and Silver Rates: १० दिवसांत सोन्याच्या दरात १३,४९४ ची घसरण, चांदीही स्वस्त झाली, खरेदीसाठी ही योग्य वेळ?

Amit Shah: पश्चिम बंगाल निवडणूक देशाच्या सुरक्षेशी निगडित: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, ‘तृणमूल’ सरकारविरोधात भाजपचे ‘आरोपपत्र’ जाहीर!

SCROLL FOR NEXT