नागपूर

Nagpur Crime: 'तू माझ्यासोबत बोलली नाही तर...', अल्पवयीन मुलीला भररस्त्यात दिली धमकी, आरोपीला अटक

एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला दिवसाढवळ्या, भररस्त्यात अडवून युवकाने जीवे मारण्याची धमकी दिली.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Crime against Woman: एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला दिवसाढवळ्या, भररस्त्यात अडवून युवकाने जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी (ता.११) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत, आरोपीला अटक केली आहे. सूरज हावरे (वय ३० रा. अंबाझरी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तो १६ वर्षीय पीडित मुलीकडे कायमच वाईट नजरेने बघायचा.

गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास शिकवणील जाण्यासाठी निघाली. आरोपीने तिचा पाठलाग करीत, ‘तू माझ्यासोबत बोलली नाही तर तुला चाकूने मारीन’, अशा शब्दात तिला धमकावले. तिने हा प्रकार आईला सांगतला. आईने मुलीसोबत अंबाझरी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने गुन्हा नोंदवीत आरोपीला अटक केली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT