Nagpur Esakal
नागपूर

Nagpur Loksabha: पहिल्याच दिवशी नागपूरसाठी एक उमेदवारी अर्ज दाखल, रामटेकसाठी इतक्या उमेदवारांनी घेतले अर्ज

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. देशात मतदानाची प्रक्रिया सात टप्प्यांमध्ये होणार असून पहिल्या टप्प्यामध्ये नागपूर व रामटेक लोकसभेसाठी मतदान होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Loksabha Candidate Application : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. देशात मतदानाची प्रक्रिया सात टप्प्यांमध्ये होणार असून पहिल्या टप्प्यामध्ये नागपूर व रामटेक लोकसभेसाठी मतदान होणार आहे. आजपासून अर्ज घेण्यासोबत दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. नागपूरसाठी ४३ तर रामटकेसाठी २५ इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतले. तर नागपूरसाठी एका उमेदवाराकडून अर्ज दाखल करण्यात आला.

जिल्ह्यात १९ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी व्यंकटेश्वरा महा स्वामी यांनी आज अर्ज दाखल केला आहे. तर पहिल्याच दिवशी नागपूर लोकसभेसाठी ४३ उमेदवारांनी ८२ अर्ज, तर रामटेक लोकसभा मतदार संघासाठी २५ उमेदवारांनी ३१ अर्ज घेतले. २७ मार्चपर्यंत सकाळी ११ ते ३ पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT