Sound Sakal
नागपूर

नागपूर : २०२२ मध्ये 'या' दिवशी १२ पर्यंत ध्वनीक्षेपला परवानगी

जिल्हादंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर जिल्ह्यात ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियमाच्या अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र शासन पर्यावरण विभागाची आढावा बैठक पार पडली.

सकाळ वृत्तसेवा

जिल्हादंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर जिल्ह्यात ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियमाच्या अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र शासन पर्यावरण विभागाची आढावा बैठक पार पडली.

नागपूर - जिल्हादंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर जिल्ह्यात (Nagpur District) ध्वनी प्रदूषण (Sound Pollution) (नियमन व नियंत्रण) नियमाच्या अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र शासन पर्यावरण विभागाची आढावा बैठक पार पडली. निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी आढावा घेतला. यावेळी सहायक पोलिस आयुक्त नितीन जगताप, पोलिस निरीक्षक संजय पुरंधरेसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत जिल्हादंडाधिकारी यांच्या वतीने जिल्ह्यात १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत १५ पैकी १३ दिवस सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री १२.०० वाजेपर्यत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरण्याची परवानगी देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. तसेच उर्वरीत २ दिवस हे स्थानिक परिस्थिती व आवश्यकतेनुसार निश्चित करण्यात येतील, असे ठरविण्यात आले. यामध्ये शिवाजी महाराज जयंती, १० एप्रिल रामनवमी, १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, १६ एप्रिल हनुमान जयंती, १६ मे बुद्ध पोर्णिमा, ३१ ऑगस्ट, ५ सप्टेंबर, ९ सप्टेंबर गणपती उत्सव, ३ आक्टोंबर नवरात्री उत्सव, ५ आक्टोबर दसरा- धम्मचक्र प्रवर्तन दिन, ९ ऑक्टोबर ईद- ए-मिलाद, २५ डिसेंबर क्रिसमस, ३१ डिसेंबर नववर्ष आगमन उत्सव या सन- उत्सवाचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video Tarabai Memorial : औरंगजेबाला गाडणाऱ्या ताराराणींचे पन्हाळ्यावर स्मारक का नाही? सर्वपक्षीय नेत्यांना चॅलेंज देणारा व्हिडिओ...

Vijay Hazare Trophy : वैभव सूर्यवंशीने इतिहास रचला! अवघ्या ३६ चेंडूंत झळकावले शतक; मोडला शाहिद आफ्रिदीचा विक्रम...

चारित्र्याच्या संशयावरुन भयंकर शेवट; सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीने बँकर पत्नीची गोळ्या झाडून केली हत्या, दोन मुलं असतानाही उचललं टोकाचं पाऊल

BMC Election: मुंबईचं राजकारण हादरलं! उद्धव–राज ठाकरे युतीचा गुप्त फॉर्म्युला समोर, थेट संघर्ष होणार... महायुतीची तातडीची बैठक!

Panchang 24 December 2025: आजच्या दिवशी नारायण कवच या स्तोत्राचे पठण आणि ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT