Nitin Gadkari Sakal
नागपूर

Nitin Gadkari: "आरक्षण नव्हतं म्हणून मी नोकरी घेणारा नव्हे देणारा झालो"; गडकरींचं सडेतोड भाष्य

देशातील आरक्षणाच्या मागण्यांवर गडकरी यांनी सडेतोड भाष्य केलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात विविध समाजांच्या आरक्षणाच्या मागण्यांवर केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सडेतोड भाष्य केलं आहे. नागपूर इथं सकाळ माध्यम समुहाच्या कॉफी टेबल बुकच्या प्रकाशन कार्यक्रमात त्यांची मुलाखत पार पडली, यावेळी ते बोलत होते. प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी त्यांची मुलाखत घेतली. (nitin gadkari live updates prashant damle interview nagpur sakal coffee table event comment of reservation)

मागास असणं राजकीय बनलंय

जेव्हा प्रशांत दामले यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनांबाबत प्रश्न विचारला तेव्हा त्याला उत्तर देताना गडकरी म्हणाले, "माणूस हा जातीने मोठा नाही गुणांनी मोठा आहे. जात, पंथ, धर्म, भाषा आणि सेक्स यांनी माणून मोठा ठरत नाही, 'बॅकवर्डनेस बिकमिंग ए पॉलिटीकल इंटरेस्ट'. (Latest Marathi News)

ब्राह्मणांनी आरक्षणाची मागणी केली

मला उत्तर प्रदेशात काही ब्राम्हण लोक भेटले. त्यांनी माझ्याकडे आरक्षणाची मागणी केली. पण तिथल्या आणि इथल्या ब्राम्हणांमध्ये फरक आहे. जसं इथं मराठ्यांचं वजन आहे तसं युपी, बिहारमध्ये दुबे, मिश्रा, त्रिपाठी मजबूत आहेत. ते म्हणाले, देशात ब्राम्हणांचे नेते तुम्हीच आहात, काहीही करा आणि आरक्षण मिळवून द्या. (Marathi Tajya Batmya)

...म्हणून नोकरी देणारा झालो

पण मी त्यांना म्हणालो बिल्कुल मिळणार नाही. कारण माझ्यावर उपकार झालेत. आई, बहिण मला नोकरी कर म्हणत होत्या. पण आरक्षण नसल्यानं मी नोकरी केली नाही, पण त्यामुळं मी नोकरी मागणारा नव्हे तर नोकरी देणारा बनलो. १५ हजार लोकांना मी नोकरी दिली, हे शक्य झालं कारण आरक्षण नव्हतं असंही नितीन गडकरी यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra CET Percentile Scam : महाराष्ट्रात CET पर्सेंटाइल वाढवून देण्याचा घोटाळा?; चौकशी होण्याची शक्यता

Pimpri Rain: मुसळधार पावसाने पवना धरण ९६ टक्क्यांवर; आंद्रा शंभर टक्के भरले, पिंपरी परिसरात मुसळधार, तीन गावांचा संपर्क तुटला

Latest Live Updates Marathi : : जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरूंची बस रस्त्यावरून थेट घरावर कोसळली; ३९ जण जखमी

Kalsubai Harishchandragad Sanctuary : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! भंडारदरा, कळसूबाई अन् हरिश्चंद्रगडावर जाणाऱ्यांचा प्लॅन फसणार; 'या' कारणामुळे ट्रेकिंगवर बंदी

Shooting World Cup: भारताच्या ईशा सिंगची सुवर्णपदकावर मोहर, तर मनू भाकरला ब्राँझपदक

SCROLL FOR NEXT