kar nirikshak. 
नागपूर

कोरोना असूनही टेबलाखालचे व्यवहार सुरूच, कर निरीक्षकावर रंगेहात कारवाई

सकाळ वृत्तसेवा

राजुरा : कोरोनामुळे इतर सर्व व्यवहार ठप झाले असले तरी लाच घेणे मात्र सुरूच आहे. जीवापेक्षाही काहींना पैस महत्त्वाचा वाटतो, हे यावरून लक्षात येते. राजुरा नगर परिषदेतील कर निरीक्षक नंदकिशोर शंकर सातपुते यांना पाच हजाराची लाच घेताना आज दिनांक 17 मार्चला लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्याच्या कारवाईत रंगेहात पकडले. ही कारवाई आज सायंकाळी 5 च्या सुमारास नगरपरिषद कार्यालयात घडली.

तक्रारदार हे राजुरा येशील रहीवासी आहेत. तक्रारदारच्या आजोबांच्या व वडीलांच्या मालमत्तेचा क्रमांक दुरुस्ती करण्याच्या कामाकरीता कर निरीक्षक नंदकिशोर सातपुते यांनी पाच हजाराची मागणी केली होती. तक्रारकर्त्यानी लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली.
त्यांच्या तक्रारीवरून दिनांक 17 मार्च रोजी पाच हजार रुपये लाच घेताना रंगेहात नंदकिशोर सातपुते यांना पकडले.

सविस्तर वाचा - नागपुरात सामाजिक, राजकीय, धार्मिक सभांना बंदी...प्रशासनाने दिले हे आदेश
सदर कारवाई पोलीस अधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग रश्‍मी नांदेडकर, अप्पर पोलिस अधीक्षक राजेश दुदलवार, पोलिस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नीलेश सुरडकर ,संतोष
येलपुलवार, संदेश वाघमारे, नरेश ननावरे, चालक राहुल ठाकरे यांनी पार पाडली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Weather Alert : पुढचे ८ दिवस इशारा! पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस, विदर्भात उष्णतेची लाट; शेतकऱ्यांना कृषी विभागाचा महत्त्वाचा सल्ला

रुपया पुन्हा घसरला! सार्वकालिक नीचांकी पातळीवर, ७९ पैशांनी कोसळून ९५.२८ वर

IPL 2026: हैदराबाद-गुजरातमध्ये प्लेऑफ निश्चित करण्यासाठी हातघाईची लढाई; कशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन?

Maharashtra Employees DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा; महागाई भत्त्यात वाढ, १ जानेवारीपासूनचा फरक मिळणार

Nida Khan: निदा खानला १४ दिवसांची कोठडी; एसआयटीकडून आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा तपास सुरू, ‘पॉश’ कायद्याचे उल्‍लंघन..

SCROLL FOR NEXT