crime Logo crime Logo
नागपूर

नागपूर : एसटी चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील एसटी डेपोमध्ये चालक दिलीप हरिभाऊ काकडे (वय ५६, रा. आव्हाने, ता. शेवगाव) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना ताजी असताना नागपुरातील गणेशपेठ डेपोमध्येही चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न केला. कमलेश ठाकरे असे चालकाचे नाव आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांना घेऊन आंदोलन सुरू होते. यामुळे प्रवाशांची चांगलीच अडचण निर्माण होती. काही मागण्या मान्य केल्याने एसटीचा संप मागे घेण्यात आला. असे असले तरी नागपूरच्या मध्यवर्ती बस स्थानकावर चालकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. कमलेश ठाकरे असे चालकाचे नाव असून, त्यांनी झाडावर चढून उडी मारण्याचा प्रयत्न.

मात्र, ही बाब इतर कर्मचाऱ्यांच्या वेळीच लक्षात आली. त्यांनी झाडाकडे धाव घेत कर्मचारी ठाकरेला खाली उतरवले. यामुळे पुढील अनर्थ टळला. या कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मागण्या मान्य झाल्या असल्या तरी एसटी कर्मचारी आर्थिक संकटात असल्याने ठाकरे यांनी आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील वातावरण तापलं! इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार याचिका

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT