नागपूर

Talathi Bharti: तलाठी भरतीच्या निवड यादीतील उमेदवारांना जिल्हा प्रशासनाचे आवाहन, 'ही' कागदपत्र सोबत आणण्याच्या सूचना

निवड यादीतील उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्र तपासणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात दि.१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Talathi Bharti guidelines to Passed Candidates: तलाठी पदभरतीसाठी निवड यादी जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवड यादीतील उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्र तपासणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात दि.१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात तलाठी पदभरती प्रक्रिया टीसीएस कंपनीमार्फत १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर 2023 या कालावधित ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आली. त्याचा निकाल जिल्हा प्रशासनाच्या ‘अकोला डॉट एनआयसी डॉट ईन’ (akola.nic.in) या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. निवड झालेल्या उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्र तपासणीला हजर राहावे. (Latest Marathi News)

ऑनलाईन अर्जाची प्रत, आधारपत्र, निवडणूक ओळखपत्र किंवा पॅनकार्ड, वाहन परवाना, तसेच ऑनलाईन अर्जात नमूद केलेली सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या साक्षांकित प्रतीचा एक संच आणि पासपोर्ट आकारातील दोन छायाचित्रांसह हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सूर्याची सुट्टी! कर्णधारपद अन् संघातली जागाही जाणार, टी२०चा 'नवा बॉस' कोण?

OBC कार्ड खेळत काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक! बी. के. हरिप्रसाद बनले कर्नाटक काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष; डी. के. शिवकुमारांची जागा घेणार, सतीश जारकीहोळींचा पत्ता कट!

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडी वाचा एका क्लिकवर!

T20 Mumbai Women's league मध्ये फाल्कन्सच्या विजयात भारतीय स्टार सायली सातघरे अन् १४ वर्षीय स्वरा जाधव चमकली

Burning ST Bus : चांदवडजवळ ‘बर्निंग बस’चा थरार! चालक-वाहकांच्या प्रसंगावधानामुळे ५४ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT