Police constable tortures married woman Sakal
विदर्भ

ब्रह्मपुरी : पोलीस शिपायाचा विवाहीत महिलेवर अत्याचार

लालश्याम बाबुराव मेश्राम याला ब्रह्मपुरी पोलिसांनी अटक केली

सकाळ वृत्तसेवा

ब्रह्मपुरी : पाथरी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत पोलीस शिपायाने(Police Constable) ब्रह्मपुरी येथील टिळक नगरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेवर (Married Woman)अत्याचार केल्याची घटना आज दिनांक 19 जानेवारी रोजी उघडकीस आली असून लालश्याम बाबुराव मेश्राम वय (५१) असे अत्याचार करणाऱ्या पोलिस शिपायाची नाव आहे सध्या आरोपी पाथरी पोलिस स्टेशनमध्ये (POLICE STATION PATHRI) कार्यरत असल्याचे विश्‍वसनीय माहिती आहे.

फिर्यादी अत्याचारग्रस्त महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार लालश्याम बाबुराव मेश्राम याला ब्रह्मपुरी पोलिसांनी अटक केली फिर्यादी विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून लालश्याम मेश्राम यांच्या विरोधात कलम अप क्र.३०/२०२२ भारतीय दंड संहिताचे कलम३७६(२)(n)३४५(d)(१)५००,५०६भादवी सह कलम ६७(अ) माहीती व तंत्रज्ञान अधिनीयम२०००चे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर घटनेचा तपासब्रह्मपुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक स्वाती फुलेकर करीत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar : ''...त्यावेळी आज आपणच पेरलेल्या विषाची जाणीव त्यांना होईल, पण वेळ मात्र गेलेली असेल''

ENG vs IND: टीम इंडियाने बुमराहशिवाय दोन्ही कसोटी जिंकल्या! सचिन तेंडुलकर म्हणाला, 'त्याने सुरुवात चांगली...'

Trump Tariff India Response: ट्रम्प यांच्या अतिरिक्त टॅरिफवर आता भारतानेही स्पष्ट केली भूमिका अन् दिलं सडेतोड प्रत्युत्तर!

Tutari Express: तुतारी एक्स्प्रेसमुळे प्रवाशांचा खोळंबा, वेळापत्रकात बदल करण्याची मागणी

Virar News : अर्नाळा किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी वाचवले आठ जणांचे प्राण; माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी केला जीवरक्षकांचा सत्कार

SCROLL FOR NEXT