File photo
File photo 
विदर्भ

Vidhan Sabha 2019 : एका हातात शिवबंधन, दुसऱ्या हातात घड्याळ!

सकाळ वृत्तसेवा

वाशीम : मानोरा-कारंजा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार प्रकाश डहाके यांनी एका हाताला शिवबंधन तर दुसऱ्या हाताला घड्याळ बांधून लढणार असल्याची घोषणा चक्क पक्षप्रमुख शरद पवार यांच्या समोरच केल्याने या वेगळ्या राजकीय समीकरणाची चर्चा परिसरात सुरू आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर अनेक नेत्यांनी पक्षांतर केल्याचे आपण बघितले. मात्र, वाशीम जिल्ह्यातील कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघ युतीत ऐनवेळी भाजपला मिळाल्याने राष्ट्रवादी कॉंगेसमध्ये गेलेले प्रकाश डहाके यांच्यासाठी गुरुवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सभा होती. दरम्यान, त्यांना शिवबंधन सोडून घड्याळ बांधण्यासाठी सांगितले. मात्र, डहाके यांनी शरदचंद्र पवार यांच्यासमोरच एका हाताला घड्याळ बांधले. परंतु, त्यांनी शिवबंधन सोडणार नसल्याचे सांगितल्याने सर्वत्र आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार : उद्धव ठाकरे

फोनवर बोलण्यात तरुणी एवढी मग्न होती की.. विषारी फूल खाल्ल्याने तडफडून झाला मृत्यू

Kolhapur Crime : राधानगरी तालुक्यात मुलाने वडिलांचा गळा आवळून केला खून; घरगुती वादातून उचललं टोकाचं पाऊल

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

Gaurav More : गुडबाय हास्यजत्रा ; गौरवने घेतला हास्यजत्रेचा निरोप ; समीर दादा म्हणाला...

SCROLL FOR NEXT