Telangana Express fire at wheel 
विदर्भ

धडाडत जात होती तेलंगणा एक्सप्रेस अन् अचानक घडला हा प्रकार...

सकाळ वृत्तसेवा

वर्धा : नवी दिल्ली ते हैदराबाद धावणाऱ्या तेलंगणा एक्‍स्प्रेसच्या चाकाला आग लागल्याचा प्रकार वर्धा जिल्ह्यातील सेलूदरम्यान रविवारी दुपारी उघडकीस आला. येथे दुरुस्ती करून या एक्‍स्प्रेसला सेवाग्राम स्थानकावर थांबा देत तिची पूर्ण दुरुस्ती करून पुढे पाठविण्यात आली.

नागपूर सोडून तेलंगना एक्‍स्प्रेस सेवाग्रामकडे निघाली असता सेलूलगत गाडीच्या एस आठ क्रमांकाच्या बोगीच्या चाकातून आग निघत आल्याचे दिसून आले. यामुळे सेलूलगत चौकशी करून तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली. येथून ही एक्‍स्प्रेस सेवाग्रामकडे रवाना झाली. येथे काही मिनिटांचा थांबा देत चाकात आलेला बिघाड दुरुस्त करून ही गाडी पुढच्या प्रवासासाठी रवाना करण्यात आली. पुढील प्रवासात पुन्हा बिघाड येऊ नये यासाठी तांत्रिक विभागाचे दोन कर्मचारी या एक्‍सप्रेसमध्ये पाठविण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delimitation Bill: 'मतदारसंघ पुनर्रचनेला काँग्रेसचा विरोध नाही, पण...' पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितला नेमका कळीचा मुद्दा?

Delimitation Bill : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'डिलिमिटेशन'ला पाठिंबा? जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?

Bihar Bizarre Thefts : विश्वास बसणार नाही पण खरं आहे! ६० फुटी लोखंडी पूल, संपूर्ण तलाव, मोबाईल टॉवर अन् चक्क रेल्वे इंजिन चोरीला; बिहारमधील अजब घटनांनी देशभरात खळबळ!

Latest Marathi News Live Update: कल्याण-डोंबिवलीत मनसेचे 'मिशन २७ गावे'; २८ आणि २९ नोव्हेंबरला राज ठाकरे दौऱ्यावर

Bengal Politics: पश्चिम बंगालमध्ये बंडखोर तृणमूल गटाला धक्का; ऋतब्रत बॅनर्जींचे विरोधी पक्षनेतेपद रद्द

SCROLL FOR NEXT