Three year old leopard dies of starvation 
विदर्भ

Big Breaking : भुकेमुळे तीन वर्षीय बिबट्याचा मृत्यू; आमगाव तालुक्यातील घटना

सकाळ डिजिटल टीम

आमगाव (जि. गोंदिया) : तालुक्याअंतर्गत येते असलेल्या पद्मपूर गाव परिसरातील वाघ नदीच्या काठवर संरक्षित वन कंपार्टमेंट ४८९ येथे २ फेब्रुवारी रोजी एका नर जातीचा बिबट मृतावस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. त्या बिबट्याच्या भूकेने मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.

गोंदिया जिल्ह्यात बिबट आणि वाघांची शिकार होण्याचे दोन मोठे प्रकरण समोर आले होते. असे असताना आमगाव तालुक्याच्या पद्मपूर येथील वाघ नदीच्या परिसरात संरक्षित वनात वन विभागातील कर्मचारी व वन मंजूर वन परिसरात गस्त करीत असताना एक बिबट मृतावस्थेत आढळून आला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली असता अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर येऊन पंचनामा केला.

यानंतर मृत बिबट्याला आमगाव येथी वनविभाग कार्यलयात आण्यात आले. यामुळे विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या बिबट्याचा करंट लावून शिकार तर करण्यात आली नाही ना या बाजूने देखील वनाधिकाऱ्यांनी तपासाला सुरुवात केली आहे. मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याची उत्तरीय तपासणी केल्यावर त्याच्या मृत्यू भुकेमुळे झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT