watermelons 
विदर्भ

ट्रक उलटला आणि रस्त्यावर पडला टरबुजांचा सडाच सडा!

सकाळ वृत्तसेवा

 वणी (जि. यवतमाळ) : टरबुज हे खास उन्हाळी फळ. उन्हाच्या काहिलीत ग्राहकांची टरबुजाला विशेष मागणी असते. यंदा मात्र कोरोनामुळे टरबुज विक्रीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
 नांदेड वरून चंद्रपूरला टरबूज नेत असलेल्या ट्रकला पुनवट येथे अपघात झाल्याने तो ट्रक उलटला आणि घुघुस मार्गावर टरबूजां चा सडा पडला होता यामुळे शेतकऱ्यांचे 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे
 नांदेड येथील काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील टरबूज एकत्रित करून चंद्रपूर येथे विकण्याकरीता एम एच 26 ए डी 1892 या क्रमांकाच्या ट्रकमधून पाठविले  होते. दि 20 मे ला सकाळी 10 वाजताच्या सुमारास ट्रकचा टायर फुटल्याने पुनवट गावाजवळ ट्रक पलटी  होऊन अपघात झाला यात कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र ट्रकमधील टरबूजांचा सडा रस्त्यावर पडला होता

यामध्ये आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे 80 हजाराचे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच शिरपूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ऑगस्ट महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरूवात, १५०० की ३०००? असं करा चेक

Ashutosh Ranka Detained : कॉकरोच जनता पार्टीचे नेते आशुतोष रांका यांच्यासह अनेकांना आसाममध्ये घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

Central Railway: दिवाळी, छठपूजेसाठी मध्य रेल्वेच्या ४१८ गाड्या, आरक्षण सुरू; 'अशी' करा सीट बुक

IND vs WI, 1st ODI: नमन धीरचे भारतासाठी पदार्पण! जडेजाचे कमबॅक, पण सिराजला जागा नाही; कशी आहे Playing XI

SCROLL FOR NEXT