Two Naxalite women surrender before Gadchiroli police marathi News  
विदर्भ

Two Naxalite Surrender : गडचिरोलीत दोन जहाल नक्षलवादी महिलांचे आत्मसमर्पण; प्रत्येकी आठ लाखांचं होतं बक्षीस

Two Naxalite Surrender : मंजूबाई २००५ तर आरती २०१० मध्ये टिपागड दलममध्ये भरती झाली होती. राज्य सरकारने त्या दोघींवर प्रत्येकी आठ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : प्रमिला सुखराम बोगा ऊर्फ मंजूबाई (वय ३६, रा. बोगाटोला,जि. गडचिरोली) आणि अखिला संकेर पुडो ऊर्फ रत्नमाला ऊर्फ आरती (वय ३४, रा. मरकेगाव, जि. गडचिरोली) या जहाल नक्षलवादी महिलांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

मंजूबाई २००५ तर आरती २०१० मध्ये टिपागड दलममध्ये भरती झाली होती. राज्य सरकारने त्या दोघींवर प्रत्येकी आठ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी मोहीम) नागपूर संदीप पाटील यांच्यासह अन्य अधिकारी आणि कमांडंट ११३ बटालियन सीआरपीएफ यांच्या मार्गदर्शनानुसार आत्मसमर्पण पार पडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंचा जीव वाल्मिकमध्ये एवढा का गुंतलाय? निवडणुकीत आरोपीची आठवण का काढावी लागतेय?

Ganesh Visarjan Noise Pollution : विसर्जन सोहळ्यात ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांना नोटीस; २०० हून अधिक मंडळांचा समावेश

Zudio Theft : खरेदी कमी अन् चोरी जास्त! झुडिओमधून सगळ्यात जास्त कोणत्या वस्तूंची चोरी होते? सत्य जाणून शॉक व्हाल

Sangli Politics : एकाच घरातील उमेदवार भिडले! नात्यांच्या या राजकीय लढतीने आटपाडीकरांचे लक्ष वेधले!

Kolhapur Politics : कागल–मुरगूडसह आठ नगरपालिकांत ‘तुतारी’ गायब; सोयीच्या आघाड्यांमुळे शरद पवार गटाची वाढली अडचण, उमेदवार शोधताना पक्षाच्या तंबूत खळबळ!

SCROLL FOR NEXT