File Photo File Photo
विदर्भ

देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या दोन युवकांचा अपघाती मृत्यू

बबलू जाधव

आर्णी (जि. यवतमाळ) : भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जण जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवारी (ता. १५) रात्री नऊ वाजताच्या सुमारास नागपूर-तुळजापूर महामार्गावरील स्वास्तिक जिनिंग जवळ घडली.

प्राप्त माहितीनुसार, माहूर जि. नांदेड येथील मित्र मंडळी दुचाकीने यवतमाळ येथे देवी पाहण्यात गेले होते. यवतमाळवरून परत माहूर जि. नांदेड येथे दुचाकीने दहा ते पंधरा मित्र जात होते. नागपूर-तुळजापूर महामार्गावरील आर्णी जवळीक स्वास्तिक जिनिंग समोर आर्णीवरून यवतमाळकडे रॉंग साईटने जाणारा ट्रक एमएच ३१ - टी - ८१८ याने दुचाकीस्वार एमएम २८ - एपी ८०५१ ला जोरदा धडक दिली.

या अपघातात महेश सटवाजी सोनेराव (वय १७) व शूभम दिलीप ठोंबरे (वय २५) रा. आंबेडकरनगर, माहूर. जि. नांदेड हे जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक किशोर खंदार, जमादार मनोज चव्हाण यांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही मृतदेह शविच्छेदनासाठी पाठविले. घटनेनंतर ट्रक घटनास्थळी सोडून चालक पसार झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT