{"A?":"B","a":5,"d":"B","h":"www.canva.com","c":"DAERspJsD6g","i":"ZrGdgpLMmQdrSXyw0lSx8Q","b":1613387950392,"A":[{"A?":"I","A":54,"B":780.2425436461738,"D":125.75745635382623,"C":38.64183658872115,"a":{"B":{"A":{"A":"MAEV6fUobl0","B":1},"B":{"A":-3.55271 
विदर्भ

वीजबिल माफीसाठी जेलभरो आंदोलन करणार; माजीमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

महागाव (जि. यवतमाळ) : वीजबिल माफीसाठी जेलभरो आंदोलन करणार, असा इशारा माजीमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. ते भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयाच्या उद्‌घाटनानिमित्त महागाव येथे आले होते. त्यानंतर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यामध्ये ते बोलत होते.

ऑटोवाले सरकार चार लाख शेतकऱ्यांचे लाईन बिल कापणार असून याला विरोध म्हणून जेलभरो आंदोलन भारतीय जनता पार्टी यांच्या नेतृत्वात लवकरच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्यात येईल, असे इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. 

तसेच त्यांनी तिन-तिघाडे सरकार म्हणून टीका करीत हे सरकार केवळ अवैध धंद्याकडे जास्त लक्ष देत असून शेती व शेतकऱ्यांच्या समस्या दुर्लक्षित करीत असल्याचा आरोप केला. वाळूतस्करी, गिट्टी व अवैध दारू यांच्याकडे शासनाचे लक्ष असल्याचे ते म्हणाले. विकासकामांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

यावेळी उमरखेड विधानसभेचे आमदार नामदेव ससाने, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, तालुकाध्यक्ष दीपक आडे, विलास काव्हाणे, विलास शेबे, विशाल सुरेश, नरवाडे, नंदू गिरी, गजानन जंगले, संतोष पवार, बिरबल मुळे, संजय पाटे, योगेश वाजपेयी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT