Ajit Pawar news esakal
व्हिडिओ | Videos

Ajit Pawar Video: कार्यकर्त्यांची घोषणा! 'एकच वादा अजितदादा', दादा म्हणाले वादा लोकसभेला कुठं गेला होता? एकच हशा पिकला

Ajit Pawar's Funny Statement on Lok Sabha Result in Baramati : अजित पवारांच्या या मिश्किल प्रतिक्रियेने वातावरण हलकं झालं आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट उसळली. भाषणात त्यांनी विविध विषयांवर आपली मते व्यक्त केली असली तरीही, त्यांच्या या मिश्किल उत्तरामुळे कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.

Sandip Kapde

बारामतीमध्ये अजित पवार भाषण करत होते. यावेळी कार्यकर्त्यांनी 'एकच वादा अजितदादा' अशी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. यावर अजित पवारांनी मिश्किल उत्तर दिलं. 'वादा लोकसभेला कुठं गेला?' अशी प्रतिक्रिया अजितदादांनी दिली. यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

अजित पवारांच्या या मिश्किल प्रतिक्रियेने वातावरण हलकं झालं आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट उसळली. भाषणात त्यांनी विविध विषयांवर आपली मते व्यक्त केली असली तरीही, त्यांच्या या मिश्किल उत्तरामुळे कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. या प्रसंगामुळे अजित पवारांच्या लोकांशी असलेल्या जवळीकतेचा आणि त्यांच्या विनोदी शैलीचा प्रत्यय आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Inflation Impact: मॉन्सूनची मंद वाटचाल! महागाईचा मोठा फटका बसणार; जाणून घ्या कोणत्या वस्तू महागणार? सामान्यांच्या बजेटवर संकट

Post-Pregnancy Guidelines: मातृत्व की करिअर? महिला क्रिकेटपटूंचा गोंधळ मिटवण्यासाठी ICC चा ऐतिहासिक निर्णय; नियमावली जाहीर

Lucknow Fire: ''वाचवा..वाचवा...!''छताचा दरवाजा लॉक अन् निष्पाप मुलं जिवाच्या आकांताने ओरडत होते; लखनऊ जळीतकांडाचा थरारक अनुभव

Latest Marathi News Live Update: पुण्याला यलो अलर्ट, पुढील चार दिवसात पावसाचा अंदाज

रात्रीची वेळ, एसटी बसमध्ये अंधार; कंडक्टरचं महिलेशी गैरवर्तन, वाशिम-छत्रपती संभाजीनगर बसमधील प्रकार...

SCROLL FOR NEXT