ajit pawar sharad pawar baramati vidhansabha esakal
व्हिडिओ | Videos

Baramati Vidhansabha: अजित पवार बारामतीमधून माघार घेणार ? शरद पवारांनी मारली कोपरखळी

Ajit Pawar Sharad Pawar Baramati Vidhansabha: अजित पवारांनी बारामती सोडली, तर त्या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार ?

सकाळ वृत्तसेवा

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अजित पवार बारामतीमधून निवडणूक लढणार नसल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. गुरुवारी बारामतीतील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी या मतदारसंघातून माघार घेण्याचे संकेत दिल्यामुळे या चर्चांना आणखी जोर आला आहे. त्यांनी बारामती सोडली, तर त्या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळेल, याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे.

अशातच शरद पवारांनी अजित पवारांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update:'मुळशीत रेकॉर्ड ब्रेक पाऊस'; धरण ९९ टक्‍के भरले, आत्तापर्यंत एकुण ७४२८ मिमी पाऊस

Asia Cup 2025: संजू सॅमसन संघात असेल, पण सलामीवीर म्हणून नाही! सुनील गावस्करांनी निवडली टीम इंडियाची Playing XI

Rain-Maharashtra Latest Live News Update: उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; कल्याण-अहिल्यानगर महामार्ग वाहतुकीस बंद

Parbhani News : दुधना नदीत दोन दुचाकीस्वार वाहून, ग्रामस्थांची पुलाच्या उंचीवाढीची मागणी

Shambhuraj Desai: धरणातील विसर्गाचे काटेकोर नियोजन करा: पालकमंत्री शंभूराज देसाई; अधिकारी कर्मचाऱ्यांनी अतिवृष्टी काळात मुख्यालय सोडू नये

SCROLL FOR NEXT