Parbhani Loksabha
Parbhani Loksabha Sakal
व्हिडिओ | Videos

शरद पवारांवर डाव टाकला, पण परभणीत महादेव जानकरांच काय होणार?

Yash Wadekar

परभणी लोकसभा मतदारसंघ म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. उमेदवार कोणीही असला तरी परभणीकर नेहमी शिवसेनेच्या पाठीशी राहिलेत. पण बदललेल्या राजकीय गणितांमुळे २०२४ची लढत खूप अटीतटीची होणार आहे. त्यात जानकर देखील या मतदारसंघात उतरणार असल्याचं बोललं जात आहे. काय आहे परभणी लोकसभेचा इतिहास आणि २०२४ची लढत कशी असेल जाणून घेऊया, या व्हिडिओतून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; 3 जणांचा जागीच मृत्यू, ८ जखमी

Pre-monsoon Rain : महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांत आज बरसणार पूर्वमोसमी पावसाच्या सरी; नागपूर, भंडारा, गोंदियात गारपिटीचा इशारा

Dabholkar Murder Case: डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना काय होणार शिक्षा? दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर येणार निकाल

Latest Marathi News Live Update : तब्बल 10 वर्षांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा आज निकाल

T20 World Cup स्पर्धेसाठी संघात संधी न मिळताच स्फोटक फलंदाजाची तडकाफडकी निवृत्ती; अनेक विक्रम आहेत नावावर

SCROLL FOR NEXT