Rahul Gandhi criticises Narendra Modi over comment on Sharad Pawar  esakal
व्हिडिओ | Videos

Pune Loksabha: शरद पवारांवर केलेली टीका राहुल गांधींना झोंबली, मोदींना सुनावलं

Komal Jadhav (कोमल जाधव)

पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकासआघाडीचे अन् काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकरांसाठी राहुल गांधींनी पुण्यात प्रचारसभा घेतली. यावेळी नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचा त्यांनी समाचार घेतला. वरिष्ठ नेत्यावर टीका करण्यात काय अर्थ, म्हणत गांधींनी मोदींना सुनावलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Jagatap Resignation : शरद पवारांच्या पक्षाला महापालिका निवडणुकीआधी पुण्यात मोठा धक्का; प्रशांत जगताप यांनी सोडलं शहाराध्यक्ष पद!

Vijay Hazare Trophy: विजय हजारे ट्रॉफीत रनफेस्ट! अहमदाबादमध्ये कर्नाटकचा महापराक्रम; झारखंडची मोठी धावसंख्या अपुरी

''तेव्हाच बदला घ्यायला पाहिजे होता'', अ‍ॅसिड हल्ल्यातील आरोपीची सोळा वर्षांनंतर निर्दोष मुक्तता; पीडितेचा टाहो

Pratap Sarnaik: नसबंदी नाही, बिबट्या दत्तक योजनेची गरज; प्रताप सरनाईक यांचं प्रतिपादन

Dhule Municipal Election : कोणाला 'हो' म्हणावे अन् कोणाला 'नाही'? इच्छुकांच्या गर्दीने भाजपचे नेते 'स्ट्रेस'मध्ये

SCROLL FOR NEXT