व्हायरल-सत्य

Viral Video : ‘ओ पप्पा उठा की' जंगलच्या राजाचा आणि बछड्याचा क्युट व्हिडीओ पहाच

सिंहाचा एक बछडा आपल्या पप्पांना उठवायला आला

सकाळ डिजिटल टीम

पूणे : मम्मी सांगते म्हणून रोज पप्पांना उठवायला जाणे हे आजच्या लहान मुलांचे सकाळचे काम आहे. बेडवर चढून पप्पांचे अंथरून ओढून त्यांना उठवल्याशिवाय ही मुलं गप्प बसत नाहीत. असेच काहीसे चित्र एका अभयारण्यात पहायला मिळाले. सिंहाचा एक बछडा आपल्या पप्पांना उठवायला आला. ते उठले नाहीत म्हणून त्यांच्या पोटावर चढून बसला. बाप लेकाचा हा क्युट व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

सिंहाचा बछडा झोपलेल्या सिंहाला उठवण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक वेळा तो सिंहाच्या अंगावर चढतो. त्यांच्या चेहऱ्यावर पंजा मारतो. पण अथक प्रयत्न करूनही पप्पा काही उठत नाहीत. हे पाहुन तो निघून जातो. कदाचित तो आईला पप्पा उठत नाहीत हे सांगायला गेला असेल.@lion_ins_ नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ही क्लिप दोन दिवसांपूर्वी पोस्ट केली होती. या व्हिडिओला 2k पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT