womens day special feature investment tips for single mothers 
वुमेन्स-कॉर्नर

Women`s Day:सिंगल मदरने आर्थिक नियोजन कसे करावे?

सीए अंजली नायर, सहायक प्राध्यापक,आयटीएम व्यावसायिक विद्यापीठ

आपण ऐकले आहे की एकट्या आई होण्याचे काम दुप्पट आहे, दुप्पट जबाबदारी आणि तेवढेच दुप्पट ताणतणाव. आर्थिक व्यवस्थापन स्वतः एकट्याने करणे एक खूप मोठे कठीण टास्क आहे आणि एकट्या आईसाठी हे अधिक कठीण होऊन जाते. म्हणूनच आम्ही तुम्हाला सिंगल मदरने कशाप्रकारे आपले आर्थिक व्यवस्थापन करावे या संदर्भात टिप्स देत आहोत त्या खालील प्रमाणे.

उद्दिष्टे : अल्प मुदतीच्या आणि दीर्घ मुदतीच्या आर्थिक उद्दिष्टांची व्याख्या करुन स्पष्टता मिळू शकते. या उद्दीष्टांच्या आधारे गुंतवणुकीचे विभाजन करून सिंगल मदरला, योग्य ती दिशा मिळू शकेल जसे कि, आपल्या मुलाच्या खर्चासाठी स्वतंत्र निधी तयार करणे. गुंतवणूकी अशा प्रकारे केली पाहिजे की यामुळे उत्पन्नाचा स्वयंचलित स्थिर प्रवाह राहिला पाहिजे उदा. स्थिर रिटर्न एसआयपीमध्ये गुंतवणूक इ.

महिलांविषयीचे आणखी विषय वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

ट्रॅकर्स : खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी खर्च व इन्कम ट्रॅकर्स संबंधित अनुप्रयोगांचा उपयोग करणे. जपून खर्च करणे हि आर्थिक व्यवस्थापनासाठी महत्वाचा गुरुकिल्ली आहे.

आकस्मित निधी : एक आकस्मित निधी तयार करणे ही पहिली पायरी असावी जे सिंगल मदर अनपेक्षित आणि आकस्मिक होणाऱ्या दुर्घटनेसाठी त्या खर्चातून मदत होईल. त्यामुळे दैनंदिन आर्थिक योजनेवर परिणाम होणार नाही.

महिलांविषयीचे आणखी विषय वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

शासकीय सहाय्य : अशा महिलांसाठी सरकार कडून महिलांच्या कल्याणासाठी विविध योजना आहेत. जसे कि, महिलांच्या बचत बँक खात्यावर रोख रक्कम, विशेष वैद्यकीय विमा योजना, अनुदानित गृह कर्ज इत्यादीं.

महिलांविषयीचे आणखी विषय वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

विम्याचा आधार : चांगल्या विमा योजनांमध्ये गुंतवणूकीमुळे जोखीमांमध्ये आयुष्यभर एक प्रकारे आधार मिळते. आजच्या काळातील आजारांच्या काळात अनेक तज्ञांनी आरोग्य विम्याचे महत्त्व पटवून दिले आहे. आई-वडील अशी दोघांची ही भूमिका निभावणे अजिबात सोपे नाही. तर, या ड्युअल रोल प्लेयर्ससाठी थोडासा आर्थिक सल्ला थोडा दिलासा देणारा नक्कीच ठरू शकतो!

महिलांसाठीच्या विविध कोर्सेसची माहिती घेण्यासाठी येथे ► क्लिक करा

International Womens Day

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT