Yoga and Pranayama for Effective Weight Loss

 

sakal

Web Story

वजन कमी करायचंय? 'ही' 5 योगासने आणि प्राणायाम ठरतील गेमचेंजर!

Anushka Tapshalkar

Weight Management

वजन

लठ्ठपणावर मात करून शरीर मजबूत आणि मन शांत ठेवण्यासाठी तज्ज्ञांनी सुचवलेले सोपे योगाभ्यास.

Yoga Importance

योग का महत्त्वाचा?

योग शरीर, मन आणि श्वास यांचा समतोल साधतो. नियमित सरावामुळे चयापचय (Metabolism) सुधारतो, तणाव कमी होतो आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

Chair Pose

उत्कटासन (Chair Pose)

हे आसन मांड्या, कंबर आणि पाठीचे स्नायू मजबूत करते. मोठ्या स्नायूंचा वापर झाल्याने शरीराची कॅलरी बर्न करण्याची क्षमता वाढते.

Boat Pose

नौकासन (Boat Pose)

हे आसन पोटाचे स्नायू बळकट करते, पचनक्रिया सुधारते आणि मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करते. एकाग्रताही वाढते.

Yoga and Pranayama for Effective Weight Loss

सूर्यनमस्कार

श्वासासोबत केलेल्या सूर्यनमस्कारामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते, शरीर लवचिक बनते, मेटाबॉलिझम वेगवान होतो आणि वजन कमी होण्यास मदत मिळते.

Pranayama

प्राणायामाचे फायदे

कपालभाती शरीराला ऊर्जा देते आणि चयापचय सुधारते, तर अनुलोम-विलोम तणाव कमी करून मज्जासंस्था संतुलित ठेवण्यास मदत करते.

Weight Management

वजन कमी करण्याचा खरा मंत्र

योगासने, प्राणायाम, ध्यान आणि सजगपणे खाण्याची सवय यांचा नियमित सराव केल्यास वजन कमी करण्यास, शरीर तंदुरुस्त ठेवण्यास आणि मानसिक संतुलन राखण्यास मदत होते. सातत्य हेच यशाचं खरं रहस्य आहे.

Ajwain

कच्चा की भाजलेला? ओवा कसा खाल्ला तर मिळतात जास्त फायदे!

Petrol-Diesel-CNG Price: मुंबईत पेट्रोल-डिझेल स्वस्त तर या शहरांमध्ये दर वाढले! पाहा तुमच्या शहरातील आजचे दर

IND vs SL: भारत श्रीलंका कसोटी मालिका कुठे पाहता येणार? जाणून घ्या LIVE ब्रॉडकास्टिंग आणि स्ट्रीमिंगची संपूर्ण माहिती

Vidarbha Rain: विदर्भात आजही जोरदार पावसाचा यलो अलर्ट

Jan Vishwas Abhiyan: तक्रारी ऐकताच मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये; नागरिकांच्या तक्रारींवर तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची गदा

Marathi News Live Updates : सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आठ खासदार आज पंतप्रधान मोदींची घेणार भेट

SCROLL FOR NEXT