वयाच्या पन्नाशीपर्यंत बना करोडपती, फक्त महिन्याला ३००० रुपये गुंतवा

SIP
SIP
Updated on

SIP Investment: '' म्‍यूचुअल फंड SIPमध्ये गुंतवणूकदारांचा (Inverter) भरपूर विश्वास आहे. पण जानेवारी(January) २०२२ मध्ये यामध्ये थोडी घट दिसून आली. डिसेंबर (December) २०२१ मध्ये SIP (systematic investment plan) कॉन्ट्रीब्युशमध्ये आकडे पाहिले तर ११३०५ कोटी रुपयांचा रेकॉर्ड होता. एक्सपर्टच्या (Expert)मतानुसार, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये यामध्ये किंचित घट राहणार आहे. पण मार्चमध्ये (march) पुन्हा एकदा नवीन रेकॉर्ड होणार आहे'' असा AMFI चा अंदाज आहे.

का फायदेशीर आहे SIP?

दिर्घकाळामध्ये SIP मध्ये चक्रवाढीचा फायदा मिळतो. तुम्हाला १०० रुपयांपासून यामध्ये गुंतवणूकची (invest) सुरूवात करू शकता. जर कोणी गुंतवणूकदार २१ वर्षांपासून १००-१०० रुपयाचे रोज बचत करून दर महिन्याला (Monthly) SIP मध्ये गुंतवणूक करू शकत असेल तर आपल्या रिटारमेंटमध्ये (Retirement) आधी करोडपती बनू शकतो. पण ६० वर्षांच्या आधी म्हणजे १० वर्ष आधी म्हणजे ५० व्या वर्षी तो कोटींचा फंड तयार करू शकता. एक्सपर्टनुसार, गुंतवणूकदारांना फक्त रिटर्नवर (Return) नव्हे तर रिस्क अॅडजस्टेड रिटर्नवर फोकस करावा लागेल. एसआयपी यासाठी एक चांगला पर्याय आहे. (At the age of 21 invest 3000 Rupees per month became Millionaire at age of 50)

SIP
पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! काय आहे आजचा एक लीटरचा भाव

SIP गुंतवणूक: फक्त 100 रुपयांपासून कोटींचा प्रवास

आता हिशोब समजून घ्या, २१ व्या वर्षी रोज १०० रुपये बचत केली तर दर महिन्यासा ३००० रुपये SIP मध्ये गुंतवणूक केली पाहिजे. अंदाजे, वर्षाला १२ टक्के रिर्टन मिळेल. जर तुम्ही पुढील ३० वर्ष म्हणजे वयाच्या ५०शी पर्यंत गुंतवणूक करू शकला तर १.१ करोड रुपये फंड तयार होईल. तुम्हाला एकुण गुंतवणूक १०.८ लाख रुपये असेल, तुम्हाला ९५.१ लाखांचा फायदा होऊ शकेल. 1१२ % वार्षिक परतावा CAGR सह दीर्घकाळासाठी अनेक म्युच्युअल फंड योजना आहेत.

SIP ठरतोय लोकांची आवड

AMFI नुसार, SIP मध्ये सर्वात चांगली गुंतवणूकीचा पर्याय म्हणून लोकांच्या पसंतीस उतरत आहे. डिसेंबर २०२१ मध्ये SIP कंट्रीब्‍यूशन रिकॉर्ड ११०३०५ कोटी रुपये होता. नोव्हेंबरमध्ये हा ११००५ कोटी रुपये होता. अद्याप नेवारी २०२२ चा आकडा येणे बाकी आहे पण त्यामध्ये किंचित घट झाल्याचा अंदाज आहे. आकडेवारीनुसार, साधारण १०व्या म्युचुअल फंड स्कीमध्ये इनफ्लो वाढत आहे. डिसेंबर २५०६७६.७१ कोटी रुपयांचा नेट इनफ्लो इक्विटी म्युचुअल फंडमध्ये झाली आहे.

SIP
होम लोन घेण्याच्या विचारात आहात! जाणून घ्या सविस्तर

SIP बाबत एक्सपर्टचे काय आहे मत?

BPN फिनकॅपमध्ये डायरेक्टर एक गुंतवणूकीनुसार SIP निवडणूकीची एक सिस्टमेटिक पध्दत आहे. दिर्घकाळ गुंतवणकीमध्ये काही फंडस् असे आहे, ज्यामध्ये वर्षाला सरासरी SIP 12 टक्के परतावा मिळतो. SIP चा सर्वात मोठा फायदा आहे की, गुंतवणूकदारांना थेट बाजारातील जोखीमेचा धोका नसतो आणि रिर्टन देखील ट्रेडिशनल प्रॉडक्टपेक्षा जास्त मिळतो.

वयाच्या पन्नाशीपर्यंत बनणार करोडपती, ३००० रुपयांपासून करा सेविंग

SIP Investment: '' म्‍यूचुअल फंड SIPमध्ये गुंतवणूकदारांचा भरपूर विश्वास आहे. पण जानेवारी २०२२मध्ये यामध्ये थोडी घट दिसून आली. डिसेंबर २०२१मध्ये SIP कॉन्ट्रीब्युशमध्ये आकडे पाहिले तर ११३०५कोटी रुपयांचा रेकॉर्ड होता. एक्सपर्टच्या मतानुसार, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये यामध्ये किंचित घट राहणार आहे. पण मार्चमध्ये पुन्हा एकदा नवीन रेकॉर्ड होणार आहे'' असा AMFI चा अंदाज आहे.

SIP
NPA कस्टमर्सना BOI कडून लोन सेटल करण्यासाठी सुवर्णसंधी!

SIP बाबत एक्सपर्टचे काय आहे मत?

BPN फिनकॅपमध्ये डायरेक्टर एक गुंतवणूकीनुसार SIP निवडणूकीची एक सिस्टमेटिग पध्दत आहे. दिर्घकाळ गुंतवणकीमध्ये काही फंडस् असे आहे, ज्यामध्ये वर्षाला सरासरी SIP 12 टक्के परतावा मिळतो. SIP चा सर्वात मोठा फायदा आहे की, गुंतवणूकदारांना थेट बाजारातील जोखीमेचा धोका नसतो आणि रिर्टन देखील ट्रेडिशनल प्रॉडक्टपेक्षा जास्त मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com