स्नेहल कदम

मी स्नेहल कदम, कोल्हापूर (ई-सकाळ) डिजीटल विभागात कार्यरत आहे. दीड वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम केले आहे. कोल्हापुरात प्रशिक्षणार्थी म्हणूनही काम केले आहे. साहित्य, चित्रपटाची आवड, चित्रपटांचे समीक्षण करणे आवडीचे काम, माहितीपट, लघुपटाच्या संहितेचे लेखन केले आहे. काही नाटकुल्या आणि एकांकीकासाठी सहकारी लेखक म्हणून काम पाहिले आहे. भारतीय जनसंचार संस्थान, अमरावती (IIMC Amravati) येथून मास कम्युनिकेशन पदव्युत्तर प्राप्त केली आहे.
Connect:
स्नेहल कदम
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com