Maharashtra Live News : देशासह राज्यातील आजच्या दिवसभरातील टॉप घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Live News Updates: महाराष्ट्र, पुणे, राजकारण, देश-विदेश, हवामान आणि महत्त्वाच्या घडामोडींचे ताजे अपडेट्स वाचा दिवसभर लाईव्ह ब्लॉगमध्ये.
Latest Marathi Live Update News

Latest Marathi Live Update News

esakal

Updated on: 

CEC ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ‘इंडिया’ आघाडी आक्रमक; राष्ट्रपतींकडे हस्तक्षेपाची मागणी, सोमवारी सर्वोच्च न्यायालयात जाणार

नवी दिल्ली : ‘मतचोरी’च्या आरोपांबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विरोधकांचे म्हणणे नाकारले नाही, तर पुरावे सादर करण्यास सांगितले, असा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi meeting President Droupadi Murmu) केला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणी करत ‘इंडिया’ आघाडीच्या दहा नेत्यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी राष्ट्रपती मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. यावेळी विरोधकांनी मतदार याद्यांमधील फेरफार आणि निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकारांचा मुद्दा उपस्थित केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com