Mercury Transit 2026:
Sakal
संस्कृती
Horoscope Prediction 2026: नशीब बदलणार! 3 फेब्रुवारीला बुध कुंभ राशीत, कन्यासह ‘या’ 5 राशींचा गोल्डन टाईम सुरु
Mercury Transit in Aquarius February 3 2026 Effects: यंदा 3 फ्रेब्रुवारीला बुध कुंभ राशीत प्रेवश करेल, जिथे राहू आधीच उपस्थित आहे. बुध आणि राहूच्या युतीचै करिअर, व्यवसाय आणि संवादावर परिणाम होईल. तर बुध राशीच्या संक्रमणाचा कोणत्या राशींना लाभ मिळणार हे जाणून घेऊया.
Horoscope Prediction 2026 : 3 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 9:38 वाजता बुध ग्रह मकर राशीतून कुंभ राशीत संक्रमण करेल. कुंभ राशीला शनिदेवाचे राशी मानलं जातं आणि बुध ग्रह बुद्धिमत्ता, व्यवसाय, विपणन, संवाद कौशल्य आणि भाषण यांचे राशी आहे. म्हणून, जेव्हा बुध राशी बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम संवाद कौशल्य, व्यवसाय आणि करिअरवर होतो.

