

6 February Marathi Horoscope rashi bhavaishya, Lucky Zodiac Signs, Daily Astrology Predictions
esakal
Daily Astrology Predictions : उद्या शुक्रवार ६ फेब्रुवारीला ग्रहांची स्थिती अत्यंत शुभ असून काही राशींसाठी हा दिवस प्रगतीचे नवे मार्ग उघडणारा ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून उद्याचा दिवस प्रामुख्याने सहा राशींसाठी अत्यंत फलदायी असून नशिबाची भक्कम साथ त्यांना मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या सहा भाग्यवान राशींचे भविष्य आणि उद्याच्या दिवसाचे महत्त्व.