Panchang 1 October : महिन्याच्या सुरुवातीला कुठले योग जुळून येताय? वाचा संपूर्ण पंचांग

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५४ ते दु.०२:२३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल
Daily Panchang in Marathi | Aajache Panchang
Daily Panchang in Marathi | Aajache PanchangSakal

Panchang 1 October : *!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १ अॅाक्टोबर २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन ९ शके १९४५

☀ सूर्योदय -०६:२८

☀ सूर्यास्त -१८:२०

🌞 चंद्रोदय - १९:५४

⭐ प्रात: संध्या - स.०५:१५ ते स.०६:२८

⭐ सायं संध्या -  १८:२० ते १९:३३

⭐ अपराण्हकाळ - १३:३५ ते १५:५८

⭐ प्रदोषकाळ - १८:२० ते २०:४६

⭐ निशीथ काळ - २४:०० ते २४:४९

⭐ राहु काळ - १६:५१ ते १८:२०

⭐ यमघंट काळ - १२:२४ ते १३:५३

⭐ श्राद्धतिथी - तृतीया श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५४ ते दु.०२:२३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी तोंडली खावू नये 🚫

**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ०९:२६ ते १०:५५ 💰💵

अमृत मुहूर्त--  १०:५५ ते १२:२४ 💰💵

👉विजय मुहूर्त— १४:२३ ते १५:१०

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर🔥

मंगळ मुखात आहुती आहे.

शिववास सभेत, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - दक्षिणायन

ऋतु - शरद(सौर)

मास - भाद्रपद

पक्ष - कृष्ण

तिथी - द्वितीया(११:३३ प.नं. तृतीया)

वार - रविवार

नक्षत्र - अश्विनी(२१:३८ प.नं. भरणी)

योग - व्याघात(१४:५९ प.नं हर्षण)

करण - गरज(११:३३ प. नं.वणिज)

चंद्र रास - मेष

सूर्य रास - कन्या

गुरु रास - मेष (Panchang)

Daily Panchang in Marathi | Aajache Panchang
Astrology नुसार 'हे' दान केल्याने पैशांची तंगी होते दूर, घरात होईल भरभराट

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर *डॉ.(पं.गौरव देशपांडे)

विशेष:- भद्रा २३:०२ नं., तृतीया श्राद्ध, बृहत्गौरीव्रत, सर्वार्थसिद्धियोग २१:३८ प.

👉 या दिवशी पाण्यात केशर टाकून स्नान करावे.

👉 आदित्य ह्रदय स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘श्री सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  सूर्यदेवास दलियाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस गहू दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना तूप खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com