Numerology : 'या' मुलांकाचे पुरुष लग्नानंतर बदलून टाकतात बायकोचं आयुष्य; फक्त चूल-मुल न बघता 'तिला' पोहोचवतात यशाच्या शिखरावर

Marriage Numerology husband and wife success : लग्नानंतर बायकोचं आयुष्य बदलवणारे २ खास मुलांकाचे जोडीदार असतात. समाजाशी लढा देऊन बायकोला यशाच्या शिखरावर पोहचवतात
How These Mulank Men Change Their Wife’s Life After Marriage

How These Mulank Men Change Their Wife’s Life After Marriage

esakal

Updated on

अंकशास्त्रानुसार जन्मतारीख केवळ वय सांगत नाही, तर माणसाचे व्यक्तिमत्त्व उलगडते. लग्नानंतर अनेक स्त्रियांचे आयुष्य 'चूल आणि मूल' या चौकटीतच अडकून पडते. परंतु, जगात असेही काही पुरुष आहेत जे आपल्या पत्नीच्या स्वप्नांना बळ देतात.

तिला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी ते समाजाशीही दोन हात करायला तयार होतात. अंकशास्त्रामध्ये अशाच दोन विशेष मूलांकांच्या पुरुषांबद्दल सांगितले आहे, जे लग्नानंतर आपल्या बायकोचे नशीब आणि आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com