

West Bengal election inside story
ESakal
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने सत्ताधारी टीएमसीवर मात केली आहे. राज्यातील २९४ जागांसाठी मतमोजणी सुरू असून कल भाजपला बहुमत मिळण्याचे संकेत देत आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, पश्चिम बंगालमध्ये इतिहास घडण्याची शक्यता आहे. भाजपला अनेक वर्षांपासून भेदता न आलेला किल्ला आता ढासळताना दिसत आहे. पण भाजपचा हा विजय योगायोगाने मिळालेला नाही. यामागे भाजपचे 'चाणक्य' अमित शाह यांचे दूरगामी नियोजन आणि अचूक रणनीती आहे.