

BJP’s Big Bengal Twist? Woman CM Faces Dominate Race Before Swearing-In
esakal
पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने स्थापन केलेल्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा येत्या शनिवारी, ९ मे रोजी पार पडणार आहे. मुख्यमंत्रीपदासाठी अद्याप कोणतेही अधिकृत नाव जाहीर झाले नसले तरी, पक्ष एका महिलेला ही जबाबदारी देऊ शकतो, अशी चर्चा रंगली आहे.