शरीराच्या 'या' भागावार 'तीळ' असेल तर तुम्ही...

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 जानेवारी 2020

शरीरावर असलेल्या तीळा बाबत अनेकजण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. शिवाय, तीळावरून स्वभावाही समजत असतो, असे ज्योतीष शास्त्रात म्हटले जाते. पण, कोट्यावधी नागरिकांमधून केवळ तीन भाग्यवान व्यक्तींच्या शरीरावरच एक तीळ असतो.

नवी दिल्लीः शरीरावर असलेल्या तीळा बाबत अनेकजण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. शिवाय, तीळावरून स्वभावाही समजत असतो, असे ज्योतीष शास्त्रात म्हटले जाते. पण, कोट्यावधी नागरिकांमधून केवळ तीन भाग्यवान व्यक्तींच्या शरीरावरच एक तीळ असतो.

पत्नीला म्हणाला, बाहेर चाललोय अन् गेला लॉजवर

अनेकजण आपल्या शरीरावर असलेला तीळ व नावावरून माहिती घेत असतात. शरीराच्या विविध भागांवर तीळ असतात. पण, छातीच्या मध्यभागी तीळ असलेली व्यक्ती भाग्यशाली असते, असे ज्योतीष शास्त्रात म्हटले आहे. कोट्यावधी नागरिकांमधून केवळ तीन व्यक्तींच्या छातीवर मध्यभागी तीळ असतो.

17 मुलांना जन्म देणाऱया महिलेचा फोटो व्हायरल...

छातीवर तीळ असलेल्या व्यक्तींबद्दल ज्योतीष शास्त्रात काय म्हटले आहे पाहूया...
1) छातीच्या मध्यभागी तीळ असलेली व्यक्ती अत्यंत भाग्यशाली असते.
2) छातीवर तीळ असलेली व्यक्ती मनाने मोकळी असते व दुसऱयां प्रेम देतात.
3) छातीवर तीळ असलेली व्यक्तीचे अनेकांना आकर्षण असते.
4) छातीवर तीळ असलेली व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळताना दिसते.
5)  छातीवर तीळ असलेली व्यक्ती कोणतेही काम शांतपणे करून यशस्वी होते.

विवाहितेला कॉलेजमधील मित्र पुन्हा भेटला अन्...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: black spot on skin people successful in life