Sugauli Treaty: भारताविरोधात मदतीची मागणी, पण ब्रिटनने हात झटकले; नेपाळचे पंतप्रधान बालेन शाहांची कोंडी

India Nepal border dispute: बालेन शाह यांनी भारतासोबतचा सीमावाद सोडवण्यासाठी ब्रिटनची मदत मागितली होती. बालेन यांनी असा युक्तिवाद केला की, ब्रिटन हा सुगौली कराराचा एक पक्षकार आहे. आता त्यांनी यात हस्तक्षेप केला पाहिजे.
India Nepal border dispute

India Nepal border dispute

ESakal

Updated on

भारतासोबतच्या सीमावादासंदर्भात नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांना मोठा धक्का बसला आहे. सुगौली कराराचा हवाला देत पंतप्रधानांनी ब्रिटनकडे मदत मागितली होती जी ब्रिटनने फेटाळली आहे. भारत आणि नेपाळ यांच्यातील हा द्विपक्षीय मुद्दा असून लंडन त्यात हस्तक्षेप करणार नाही, असे ब्रिटनने म्हटले आहे. भारतासोबतच्या सीमावादामुळे नेपाळी पंतप्रधानांवर देशांतर्गत तीव्र दबाव असतानाच त्यांना हा धक्का बसला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com