

Four State Bypoll Results rahul gandhi narendra modi
esakal
BJP leads in Assam and West Bengal bypolls : चार राज्यांतील विधानसभा पोटनिवडणुकांच्या मतमोजणीत भाजपने आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये आघाडी घेतली आहे. दुसरीकडे, तमिळनाडूमध्ये अभिनेता विजय यांच्या तमिळगा व्हेट्री कळगम (TVK) पक्षाच्या उमेदवाराने आघाडी घेतली आहे. पुदुच्चेरीतील थट्टांचावडी मतदारसंघात सत्ताधारी ऑल इंडिया एन. आर. काँग्रेसचे (AINRC) उमेदवार अशोक आनंद यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला आहे.