

CJP Founder Abhijeet Dipke to Return to India on June 6
Esakal
अमेरिकेतील बोस्टनमध्ये राहणारा ३० वर्षीय अभिजित दिपके सध्या भारतात चर्चेत आहे. कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक असलेला अभिजीत ६ जूनला भारतात येणार आहे. त्यानं फॉलोअर्सना विमानतळावर भेटायला या असं आवाहन केलंय. देशातील शिक्षण प्रणालीत असलेल्या त्रुटींविरोधात आवाज उठवण्यासाठी राजधानी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन केलं जाणार आहे. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अभिजीतच्या कुटुंबियांची चिंता वाढली आहे. Abhijeet Dipke Calls Supporters Ahead of India Arrival