

CJP Leaders Arrested
esakal
Gyanesh Kumar Resignation : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) तीन नेत्यांना न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. सौरव दास, आशुतोष रंका आणि अजिंक्य शिंदे यांचा जामीन अर्जही फेटाळण्यात आला आहे.