CJP Protest Delhi
esakal
नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन सुरु आहे. अशातच आता केंद्र सरकार आणि कॉक्रोज जनता पार्टी यांच्यात पुन्हा एकदा चर्चा सुरु होण्याची शक्यता आहे. मात्र, या चर्चेसाठी सीजेपीच्यावतीने काही अटी घालण्यात आल्या आहेत.