Video: धुर्त कोल्ह्याने अस् फसवलं सिंहाला की...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

धुर्त कोल्ह्याने सिंहालला फसवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. पण, कोल्ह्याच्या धुर्तपणामुळे त्याचे प्राण वाचले आहेत.

नवी दिल्लीः धुर्त कोल्ह्याने सिंहालला फसवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. पण, कोल्ह्याच्या धुर्तपणामुळे त्याचे प्राण वाचले आहेत.

शरीराच्या 'या' भागावार 'तीळ' असेल तर तुम्ही...

कोल्हा हा चतुर आणि धुर्त असल्याबद्दलच्या अनेक गोष्टी ऐकतो. पण, कोल्हा आणि सिंहीन यांचा एक व्हिडिओ टिकटॉकवर व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडिओ रुतुपर्णा नायक यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओला 4 लाखांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. शिवाय, 650 हून अधिक प्रतिक्रिया आल्या असून, चार हजार जणांनी शेअर केला आहे. या आकडेवारीवरून व्हिडिओ किती व्हायरल होत आहे, हे दिसते.

17 मुलांना जन्म देणाऱया महिलेचा फोटो व्हायरल...

टिकटॉकवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये कोल्हा जंगलात फिरत होता. सिंहीन आपल्या दिशेने येत असल्याचे पाहताच तो ताबडतोब खाली पडला आणि मेला असल्याचे सोंग घेतले. सिंहीन जवळ आल्यानंतर कोल्हा मेला असल्याचे समजून निघून गेली. कोल्ह्याने धूर्तपणा दाखवत शिकार करण्यापासून स्वत:चे प्राण वाचवले आहेत.

rutuparna Nayak on TikTok

rutuparna Nayak(@ashanayak77) has created a short video on TikTok with music original sound. hahahah#talent #gay #fouryoupage #tiktokindia_


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: clever fox acting in front of lion tiktok video viral