Podcast: पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा ते मुंबईकरांना तुर्तास दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast
Podcast: पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा ते मुंबईकरांना तुर्तास दिलासा

Podcast: पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा ते मुंबईकरांना तुर्तास दिलासा

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

हेही वाचा: राज्यात काही भागांमध्ये पाऊस, गारपीट; नाशिक, नागपूरमध्ये पिकांचं मोठं नुकसान

पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा ते लॉकडाऊनबाबत मुंबईकरांना तुर्तास दिलासा

१) पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा; जाणून घ्या सविस्तर कार्यक्रम

२) ओमिक्रॉनच्या संसर्गानंतर 'अशी' घ्या काळजी

३) हाडांसाठी 'स्टेरॉईड' घातक

४) देशात 150 कोटी लसीकरणाचा टप्पा पार

५) पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका : रोड शो, रॅली, पदयात्रा, बाईक रॅलीवर बंदी

६) सावधान! मुंबईत ऑक्‍सिजन बेडवरील 96 टक्के रुग्णांनी घेतलेली नाही लस

७) Ashes Record : स्मिथच्या नावे खास विक्रमाची नोंद

८) मुंबईकरांना मोठा दिलासा; तुर्तास लॉकडाऊन नाही, पण...

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com

2) jiosaavn.com

3) spotify.com

4) audiowallah.com

5) google.com

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Desh newsSakal Podcast
loading image
go to top