पैशांच्या नाही, तर प्रेमाच्या जोरावर विजय! लोकांच्या घरी भांडी घासणाऱ्या कलिता मांझी झाल्या आमदार, २५०० रुपयांच्या पगारात कशी जिंकली निवडणूक?

From Domestic Worker to MLA : कलिता यांनी औसग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवत तृणमूल काँग्रेसचे उमेदवार श्याम प्रसन्न लोहार यांचा पराभव केला.
From Domestic Worker to MLA

From Domestic Worker to MLA

esakal

Updated on

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. या निवडणुकीतील अनेक निकाल चर्चेत राहिले. यापैकी एक म्हणजे लोकांच्या घरी जाऊन धुणं भांडी करून एका ३७ वर्षीय महिलेने यानिवडणुकीत विजय मिळवला आहे. कलिता माझी असं महिलेचं नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com