

Mumbai To Delhi Bomb Blast
ESAKAL
India 14 Major Terror Attacks : ‘‘लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन जारी करताना सर्व शक्यतांचा विचार करून या स्फोटाची चौकशी केली जाईल आणि निष्कर्ष जनतेसमोर मांडला जाईल,’’ असे स्पष्ट केले. तसेच, अमित शहा यांनी रात्री घटनास्थळाची पाहणी केली. त्याचप्रमाणे राममनोहर लोहिया रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेऊन विचारपूसही केली. दरम्यान, मागच्या ३२ वर्षांत देशात अनेक दहशतवादी घटना घडल्या यामध्ये भारतमातेचे सुपूत्र शहीद झाले. काल घडलेल्या घटनेमुळे जुन्या आठवणींना पुन्हा जाग्या झाल्या आहेत.