Indian Railways Innovation : भारताची रेल्वेमध्ये नवी क्रांती; जगात पहिल्यांदाच इलेक्ट्रीक डबल-स्टॅक कंटेनर रेल्वे धावली, अमेरिका, चीनलाही टाकलं मागे

Electric Double Stack Container Train : भारतीय रेल्वेने आणखी एक ऐतिहासिक विक्रम केला आहे. ओव्हरहेड विद्युत तारेखाली जगातील पहिली इलेक्ट्रिक डबल-स्टॅक कंटेनर रेल्वे यशस्वीपणे धाववून भारताने अमेरिका आणि चीनलाही मागे टाकले.
Indian Railways Innovation Electric Double Stack Container Train

Indian Railways Innovation Electric Double Stack Container Train

esakal

Updated on

Indian Railways Double Stack Container Train : भारत रेल्वे क्षेत्रात नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत आहे. दरम्यान, मालवाहतूक व्यवस्थेत भारताने आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. ओव्हरहेड विद्युत तारेखाली (ओएचई) विद्युत इंजिनांच्या साहाय्याने डबल-स्टॅक कंटेनर रेल्वे चालविणारा भारत हा जगातील पहिला आणि एकमेव देश ठरला आहे. अभियांत्रिकी क्षेत्रातील या उल्लेखनीय यशाकडे जगभरातील रेल्वे तज्ज्ञांचे लक्ष वेधले गेले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com