India Nepal Border Dispute : लिपुलेख-कालापानी वादात चीनची एन्ट्री? भारताने नेपाळला सुनावले; द्विपक्षीय यंत्रणा असताना तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही!

India Rejects Third-Party Role in Nepal Border Dispute : भारताने नेपाळसोबतच्या सीमावादात चीन किंवा ब्रिटनसारख्या तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाला नकार दिला आहे.
India Nepal border dispute latest update

India Nepal border dispute latest update

esakal

Updated on

नवी दिल्ली : भारताने नेपाळसोबतच्या सीमावादाच्या प्रश्नावर कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाची शक्यता स्पष्टपणे फेटाळून लावली (India Nepal border dispute latest update) आहे. नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी भारत-नेपाळ सीमावाद सोडवण्यासाठी चीन आणि ब्रिटनच्या सहभागाची गरज असल्याचे मत व्यक्त केल्यानंतर भारताने ही भूमिका जाहीर केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com