संयम राखला! जंतर-मंतरवर लाठीचार्जबाबत दिल्ली पोलिसांनी सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर; म्हणाले, आंदोलनाला परवानगीच दिली नव्हती

Jantar Mantar Lathi Charge Delhi Police: जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनात लाठीचार्ज प्रकरणी याचिका दाखल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना उत्तर देण्याचे आदेश दिले होते. आता दिल्ली पोलिसांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे.
Jantar Mantar lathi charge

Jantar Mantar lathi charge controversy

esakal

Updated on

Jantar Mantar Lathi Charge: जंतर मंतरवर झालेल्या सीजेपीच्या आंदोलनावेळी कऱण्यात आलेल्या लाठीचार्जबाबत दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात उत्तर दिलंय. सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रद्वारे दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, जास्ती जास्त संयम राखून कारवाई केली गेली. ३० हजार आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले होते आणि हिंसाचार व्हायला लागला होता. २४० पोलीस कर्मचाऱ्यांना जखमी केलं गेलं असाही दावा केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com