Jharkhand Naxal-Free Push: झारखंड नक्षलमुक्तीकडे मोठे पाऊल; चाईबासाही नक्षलग्रस्त जिल्ह्यांच्या यादीतून बाहेर

चाईबासा नक्षलग्रस्त यादीतून वगळला; ३८ जिल्ह्यांवर केंद्राचे लक्ष, सुरक्षा दलांची तैनाती आणि नक्षलविरोधी कारवाया कायम
Security forces conduct an anti-Naxal operation in Jharkhand as the state moves closer to becoming Naxal-free, with Chaibasa removed from the list of Naxal-affected districts.

Security forces conduct an anti-Naxal operation in Jharkhand as the state moves closer to becoming Naxal-free, with Chaibasa removed from the list of Naxal-affected districts.

Sakal

Updated on

रांची/नवी दिल्ली : झारखंडमधील नक्षलविरोधी अभियानाला मोठे यश मिळाले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नव्या अहवालानुसार, पश्चिम सिंहभूममधील चाईबासा या जिल्ह्यालाही नक्षलग्रस्त भागांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे देशातील एकही जिल्हा आता ‘अति-नक्षलग्रस्त’ श्रेणीत राहिलेला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com