Women’s Uprising: नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात महिलांची क्रांती; TSPC चे 'बंद'चे फर्मान झुगारून ८,५०० महिलांची भव्य सभा

नक्षलवादाच्या सावटाखालील मनातूत TSPCच्या बंदला न जुमानता ८,५०० महिलांची बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक बदलाची प्रभावी हाक
Women Defy TSPC Bandh Call and Gather in Thousands in Palamu

Women Defy TSPC Bandh Call and Gather in Thousands in Palamu

Sakal

Updated on: 

एकेकाळी नक्षलवादी संघटनेच्या दहशतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या झारखंडमधील पलामू जिल्ह्यातील मनातू परिसरात महिलांनी मोठ्या संख्येने एकत्र येत वेगळा संदेश दिला आहे. ८०० महिला स्वयंसहाय्यता गटांमधील सुमारे ८,५०० महिला आमसभेसाठी एकत्र आल्या. विशेष म्हणजे, प्रतिबंधित TSPCने २४ ते २६ सप्टेंबरदरम्यान पलामूसह झारखंडमधील सात जिल्ह्यांत बंदचे आवाहन केले असताना ही सभा झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com