अब्दुल सत्तारांना शिवीगाळ ते सेन्सेक्स विक्रमी उंचीवर; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 15 February 2021

महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा

फोर्टमधील काळाघोडा परिसरातल्या चौकाला इस्रायलच्या माजी पंतप्रधानांचं नाव दिलं आहे. त्यावरून सध्या आता वाद निर्माण झाला आहे. 22 वर्षीय क्लायमेंट अॅक्टिविस्ट दिशा रवि सध्या चर्चेत आलीये. काही दिवसांपूर्वी ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनाप्रकरणी सोशल मीडियावर एक टूलकिट शेअर केलं होतं. त्यानंतर तिने ते टूलकिट डिलिट केलं, पण याच प्रकरणी आता दिल्ली पोलिसांनी दिशा रविला अटल केलीय. भाजपने शुक्रवार (ता.12) रोजी केलेल्या रास्तारोको आंदोलनात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून त्यांची मानहानी केल्याप्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात शनिवारी (ता.13) तक्रार केली होती. महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा

न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे पुण्यात निधन. वाचा सविस्तर-

Toolkit Case: दिशा रवी आहे कोण? ग्रेटा थनबर्ग आणि तिचं काय कनेक्शन?. वाचा सविस्तर-

शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तारांना आंदोनलनादरम्यान शिवीगाळ; भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल. वाचा सविस्तर-

मुंबईत नामकरणाचा नवा वाद, इस्रायलच्या माजी पंतप्रधानांचे नाव का?; काँग्रेसचा थेट सवाल. वाचा सविस्तर-

Share Market: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स विक्रमी उंचीवर, निफ्टीही तेजीत. वाचा सविस्तर-

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण; कोण आहे अरुण राठोड?. वाचा सविस्तर-

ब्रिटनचे प्रिंस हॅरी आणि मेगन मर्केल यांची गुड न्यूज; दुसऱ्यांदा होणार आई-वडील. वाचा सविस्तर-

उच्च शिक्षणमंत्र्यांचा दणका ! अहिल्यादेवींच्या स्मारक समितीतून पडळकर, ढोबळेंना काढून टाकले. वाचा सविस्तर-

पूजा सावंत-गश्मीर महाजनीच्या 'त्या' चॅटचा अखेर उलगडा; म्हणाले, 'लव्ह यू..'. वाचा सविस्तर-

IND vs ENG: बर्थडे बॉयची विकेटमागे कमाल; पंत-रोहितला चपळाईनं धाडलं माघारी. वाचा सविस्तर-

सुप्रीम कोर्ट म्हणालं 'व्हॉट्सअ‍ॅप', चिटिंग करणार नाही लिहून द्या!. वाचा सविस्तर-


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latest marathi news abdul sattar toolkit disha ravi pooja chavhan gopichand padalkar cricket